यावल (फिरोज तडवी)
बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत कोळवद अंगणवाडीत एक अनोखा उपक्रम म्हणुन दहीहंडी उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला प्रसंगी लहान चिमुकल्याना श्री कृष्णाचे वस्र परिधान करून त्यांना पाळण्यात टाकून देवाची गाणी म्हणून आनंद घेतला [ads id="ads2"] कार्यक्रमाला यावल तालुका बालविकास पर्यविक्षिका पूनम ठाकरे अंगणवाडी सेविका माधुरी बाविस्कर मदतनीस राजश्री सुर्यवंशी कार्यक्रम ला लाभार्थी मुलांच्या मातां मनीषा सूर्यवंशी, सारिखा सूर्यवंशी, अंजली अढायगे, मनीषा पाटील, शिल्पा वारके, पूजा बोरोले, रजिया तडवी, आरती धंजे,प्रियंका अढायगे, सुनंदा हिवराळे,उपस्थित होत्या अंगणवाडी च्या सहकार्याने जल्म झालेल्या दोंघ मुलांना पाळण्यात टाकुन गीत म्हणत कार्यक्रम घेण्यात आला पर्यवेक्षिका मॅडम -पुनम ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम करण्यात आला.


