निंबोल येथील जि प.मराठी शाळेत हरघर तिरंगा आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


  रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी)

          आज दिनांक 13 आगस्ट रोजी शासन निर्णया नुसार हरघर तिरंगा आजादी अमृत महोत्सव  प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरुजी यांनी हरघर तिरंगा विषयी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन,जि प शिक्षक,जिजाबराव पाटील यांनी चांगल्या प्रकारे केले.[ads id="ads1"] 

    नंतर  उच्च शिक्षण घेतलेल्या MSC POLIMAR  शिक्षित  काजल विनोद पाटील, माजी सभापती दुलबा राजाराम पाटील यांची  नात आणि विनोद दुलबा पाटील यांची  द्वितीय मुलगी यांच्या हातून ध्वजारोहन करण्यात आले. आणि राष्ट्रध्वजला सलामी देऊन राष्ट्रगीताचा कार्यक्रम पार पडला.[ads id="ads2"] 

   उपस्थीत मान्यवर,ग्रामसेवक,MD पाटील,सरपंच,वंदना पाटील,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,जेष्ठ नागरीक,प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष विनोद कोळी आशास्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,जि प,मराठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका हजर होते.आणि गावातील नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

हेही वाचा :- रावेर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील पत्राच्या शेड मध्ये एकाने घेतला गळफास