ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी मेहंदी स्पर्धेचे आयोजन राष्ट्रिय सेवा योजना आणि युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते त्यात १८ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. [ads id="ads2"]
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक सानिका अनिल महाजन द्वितीय क्रमांक. कोमल विनोद येवले तृतीय क्रमांक विभागून स्वाती संदीप पाटील, जान्हवी योगेश महाजन परीक्षक म्हणून प्रा. पूजा कुमावत, प्रा. सुषमा मोतेकर होत्या स्पर्धेचे आयोजन युवती सभा सचिव डॉ. नीता वाणी आणि डॉ. रेखा पाटील यांनी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली केले.


