निंबोल प्रतिनिधी (विनोद कोळी)
आज दिनांक 13 आगस्ट रोजी शासन निर्णया नुसार हरघर तिरंगा आजादी अमृत महोत्सव ग्रामपंचाय निंबोल येथे साजरा करण्यात आला.त्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरुजी यांनी हरघर तिरंगा विषयी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन,जि प शिक्षक,जिजाबराव पाटील यांनी चांगल्या प्रकारे केले.[ads id="ads1"]
नंतर गावातील जेष्ठ शेतकरी निलेश मोहन पाटील,यांच्या हातून ध्वजा रोहनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.आणि राष्ट्रध्वजला सलामी देऊन राष्ट्रगीताचा कार्यक्रम पार पडला.[ads id="ads2"]
उपस्थीत मान्यवर,ग्रामसेवक,MD पाटील,सरपंच,वंदना पाटील, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरीक,प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष,विनोद कोळी,आशास्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,जि प,मराठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका हजर होते.आणि गावातील नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


