दि ०१/०८/२०२२ वार - सोमवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यालय रावेर येथे विद्रोही लोकशाहिर ण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती साजरी करण्यात आली त्या प्रसंगी जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम यांनी सूत्रसंचालन केले.[ads id="ads1"]
जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जिवनावर मनोगत व्यक्त केले व कार्यकर्त्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
त्याप्रसंगी रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय बोरसे ( धनगर ) ,तालुका उपाध्यक्ष शरद बगाडे , तालुका अनिल वाघ ( धनगर ) , संपर्क प्रमुख नारायण सवर्णे , सुरेश कोळी , महिला आघाडी जेष्ठ कार्यकर्ते सौ . नंदाताई बाविस्कर , शारदाताई बेलदार , काल्पनाताई सुरवारडे , उषाताई इंगळे ( ग्रा . प . सदस्य गाते ) , केसरताई चकरे , उषाताई सपकाळे , साधनाताई झाल्टे , मिनाक्षी वाघ व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .


