रावेर तालुक्यातील विटवे येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दिन उत्साहात साजरा

अनामित



ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथून जवळच असलेल्या विटवे तालुका रावेर येथे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांची प्रभात फेरी काढण्यात आली प्रभातफेरी मध्ये घर घर तिरंगा हर घर तिरंगा अशा घोषणा देण्यात आल्या यानंतर ग्रा.पं.कार्यालया समोर लोकनियुक्त सरपंच भास्करराव चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच शालेय व्यवस्थापन समिती तर्फे जिल्हा परिषद शाळेत ग्रा. पं. सदस्य सौ. लक्ष्मी साहेबराव वानखेड़े यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.[ads id="ads1"] 
   याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, गजानन कोळी यांचे कडून वही तर सामाजिक कार्यकर्ते, साहेबराव वानखेड़े यांचे कडून विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले याप्रसंगी सूत्रसंचलन शिवदास महाजन यांनी केले तर आभार सतीष चौधरी यांनी केले यावेळी मुख्यध्यापक किशोर चव्हाण, शिक्षक विपिन पाटील,उपसरपंच चेतन पाटील, ग्रा. पं. सदस्य गणेश मनुरे सुरेश कोळी , मुकेश चौधरी, [ads id="ads2"] शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कोळी उपाध्यक्ष बाळु मनुरे, सदस्य, संजय वानखेड़े, शरद वानखेड़े, भारती वानखेड़े,शितल कोळी, सविता पाटील, पोलीस पाटील, बाळु पवार,रोजगार सेवक सिताराम वानखेड़े,आशासेविका, संगीता वानखेड़े, कोमल कोळी, गटप्रवर्तक रत्नामाला मनुरे,आरोग्य सेवक सि. व्ही. पाटील, डॉ.संदीप सरकटे मंगलापाटील,मंगला धनगर निर्मला कोळी आंगनवाड़ी सेविका, लक्ष्मी कोळी, मनीषा चौधरी, सुनंदा सोनवणे, कांतामहाजन ,श्रीराम कोळी, आत्माराम धनगर मधुकर पाटील, कैलास मनुरे, नयन जैन,शाळेतील विद्यार्थी व गावातील तरुण गावकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!