दि.०५/०८/२०२२ रोजी रावेर तालुक्यातील मौजे खानापुर येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
खानापुर येथे निळे निशाण सामाजिक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे व युवक तालुका अध्यक्ष विजय बोरसे (धनगर) यांच्या नेतृत्वाखाली खानापूर येथे शाखा गठित करण्यात आली.[ads id="ads2"]
त्या शाखेच्या फलकाचे अनावरण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम , रावेर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ( कोळी ) , ता .उपाध्यक्ष अनिल वाघ ( धनगर ) , ता . उपाध्यक्ष शरद बगाडे , ता . संपर्क प्रमुख नारायण सवर्णे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



