अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बु. येथे जल जीवन मिशन या योजनेचे भुमीपुजन संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 दि. ०५/०८/२०२२ रोजी मौजे हिंगोणे बु. ता. अमळनेर येथे जल जीवन मिशन या योजनेचे भुमीपुजनासाठी तालुक्याचे आमदार मा.आमदार श्री.अनिलदादा भाईदास पाटील व जिल्हा परिषद सदस्या ताईसो. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते सदर योजनेचे उदघाटन करण्यात आले.[ads id="ads2"]  

   व त्यावेळेस गावातील सरपंच, ग्रामसेवक व गावपरिसरातील ग्रामस्थ यांची उपस्थीती होती. तसेच अंमलबजावणी सहाय्यकारी संस्था मा. जयंतराव पाटील बहुउद्येशिय संस्था रामेश्वर ता. अमळनेर जि. जळगांव या संस्थेचे अध्यक्ष व कर्मचारी यांची उपस्थिती होती.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!