रावेर तालुक्यातील सुनोदा येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 दि.२७/०८/२०२२ शनिवार रोजी रावेर तालुक्यातिल सुनोदा येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले तसेच दिपक वानखेडे यांची शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads1"] 

       संघटनेच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून संघटनेत शेकडो महिला व पुरुष सामील झाले व फलकाचे अनावरण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads2"] 

  त्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय बोरसे ( धनगर ) , रावेर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ( कोळी ) , रावेर तालुका उपाध्यक्ष शरद बगाडे , रावेर तालुका संपर्क प्रमुख नारायण सवर्णे , रावेर तालुका युवक उपाध्यक्ष विलास तायडे इतर कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :- विहीरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; जळगाव जिल्ह्यातली घटना 

हेही वाचा :- मधमाशी पालन व्यवसायाकरिता मिळणार ५० टक्के निधी; जाणून घ्या नेमकी योजना काय?

हेही वाचा : सावद्यात महावितरणाच्या धडक कारवाईत विविध कलमान्वये ४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!