शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

नियुक्त्या पुढीलप्रमाणे :

जिल्हा संघटक : गजानन मालपुरे (जळगाव जिल्हा), उपजिल्हा संघटक : संजय ब्राह्मणे (रावेर लोकसभा), समन्वयक : प्रल्हाद महाजन (रावेर लोकसभा), सह समन्वयक : उत्तमराव सुरवाडे (रावेर लोकसभा), उपजिल्हाप्रमुख : गोपाळ चौधरी (चोपडा विधानसभा), शहरप्रमुख : किशोर चौधरी (चोपडा शहर पश्चिम), धीरज गुजराथी (चोपडा शहर - पूर्व), उपजिल्हाप्रमुख : योगीराज पाटील (रावेर विधानसभा), तालुकाप्रमुख : प्रवीण पंडित (रावेर तालुका), तालुका संघटक : संतोष महाजन (रावेर तालुका),[ads id="ads2"]  उपतालुकाप्रमुख : नितीन महाजन (रावेर तालुका), शहरप्रमुख : अशोक शिंदे (रावेर शहर), राकेश घोरपडे (रावेर शहर), तालुकाप्रमुख रवींद्र सोनावणे (यावल तालुका), शहरप्रमुख : जगदीश कवडी वाले (यावल शहर), उपतालुकाप्रमुख : शरद कोळी (यावल तालुका), उपजिल्हा संघटक : दीपक बेहेडे (यावल तालुका), उपशहरप्रमुख : संतोष खर्चे शहर), अजहर खाटीक (यावल शहर), उपतालुका संघटक : सुनील जोशी (यावल तालुका), शहर संघटक सुनील बारी (यावल शहर), उपशहरप्रमुख : योगेश चौधरी (यावल शहर), नीलेश पाराशर (यावल शहर), योगेश राजपूत (यावल शहर), तालुका संघटक : गोपाळ चौधरी (यावल तालुका), तालुका समन्वयक : कडू पाटील (यावल तालुका), उपतालुकाप्रमुख : राजू काठोके फैजपूर, शहरप्रमुख : अमोल निंबाळे (फैजपूर शहर), तालुकाप्रमुख : संतोष सोनवणें (भुसावळ तालुका), विधानसभा क्षेत्रप्रमुख : नीलेश महाजन (भुसावळ विधानसभा), तालुका संघटक : धीरज पाटील (भुसावळ तालुका), तालुका : जाफर अली मकसूद अली (भुसावळ तालुका), विधानसभा संघटक : नितीन बऱ्हाटे (भुसावळ विधानसभा), नीलेश सुरळकर (भुसावळ विधानसभा), तालुका सहसमन्वयक देवेंद्र पाटील (भुसावळ शहर), नितीन देशमुख (भुसावळ ग्रामीण व वरणगाव शहर), समाधान पाटील (तळवेळ साकणी), शैलेंद्र सोनवणे (निंभोरा बु. २ हतनूर), जितेंद्र नागपुरे (वराडसिंग कुहे प.न.), विकी मेश्राम (साकेगाव कंडारी), शहरप्रमुख दीपक धांडे (भुसावळ शहर उत्तर विभाग), हेमंत खंबायत (भुसावळ शहर दक्षिण विभाग), शहर संघटक योगेश बागूल (भुसावळ शहर - उत्तर विभाग), जगन्नाथ खेराडे (भुसावळ शहर दक्षिण विभाग), शहर समन्वयक : सोपान भोई (भुसावळ शहर उत्तर विभाग), उमाकांत शर्मा (भुसावळ शहर दक्षिण विभाग), विलास वंजारी (वरणगाव शहर) अशी कार्यकारिणी आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!