रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांचे सहकार्याने बुधवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता खिरवड तालुका रावेर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी शेतमजूर आणि गोरगरिबांचे कैवारी लोकप्रिय आमदार बच्चु कडु यांचे वाढदिवसानिमित्त उर्दू आणि मराठी शाळेचे विद्यार्थ्यांना साहित्य वही पेन वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख व सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.[ads id="ads1"]
प्रहार जनशक्ती पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राजेंद्र रामदास महाजन शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश चिंधु पाटीलयुवक जिल्हा अध्यक्ष अविनाश भाऊ पाटील अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष कलीम भाई रावेर यावल विधानसभा अध्यक्ष [ads id="ads2"] अलीम भाई रावेर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ धांडे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष वसीम शेख युवक तालुका अध्यक्ष योगेश निकम रावेर तालुका उपाध्यक्ष शुभम पाटील भावी फैजपुर शहर फैजपूर ,सोशल मिडिया सचिन भाऊ कोळी. प्रहार दिव्यांग ता,अध्यक्ष विनोद भाऊ कोळी कोसा तालुकाध्यक्ष दिनेशभाऊ ,सोशल मिडिया प्रमुख,अभय चौधरी,ऑफीस प्रमुख,सुधिर पाटील.इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थीत होते.


