रावेर प्रतिनिधि-विनोद कोळी
आज प्रहार जनशक्ती पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष या पदावर सरपंच श्री. नंदकिशोर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads1"]
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांच्या हस्ते नंदकिशोर सोनवणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी नंदकिशोर सोनवणे यांचे सहकार्य राहील, असा विश्वास अनिल चौधरी यांनी व्यक्त केला आहे.[ads id="ads2"]
या वेळी पाडळसे गावाचे नामदेव तायडे, युवक तालुकाध्यक्ष सागर तायडे, यावल सरचिटणीस नितीन सपकाळे, यावल युवक उपतालुकाध्यक्ष राकेश भंगाळे, यावल संघटक भिका टकारी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :- विहीरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; जळगाव जिल्ह्यातली घटना
हेही वाचा :- मधमाशी पालन व्यवसायाकरिता मिळणार ५० टक्के निधी; जाणून घ्या नेमकी योजना काय?
हेही वाचा : सावद्यात महावितरणाच्या धडक कारवाईत विविध कलमान्वये ४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई


