शालेय वातावरण साजरा झाला "रक्षाबंधन" सण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:-  विजय एस अवसरमल

 ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालविलेल्या सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिर,ऐनपूर येथे आज रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.[ads id="ads1"] 

      भाऊचे आपल्या जीवनात मोलाचे योगदान असते.त्यामुळे आपण बंधन म्हणून व त्याने आपले रक्षण करावे यासाठी आपण भावाला राखी ही बांधत असतो.असे राखीचे महत्त्व श्रीमती कल्याणी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.[ads id="ads2"] 

     या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी केले.तर याप्रसंगी विद्यार्थिनीनी घरून आपल्या भावासाठी बनवून आणलेल्या राख्या आपल्या बहिणीनी कडून मनगटावरती बांधून घेतल्या.व त्यांना भेटवस्तू दिल्या.विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शाळेचे व्यवस्थापक आर.टी.महाजन व सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!