सावदा येथील ताई फाउंडेशन तर्फे समाजातील विधवा,अपंग, परितक्त्या, निराधार, घटस्फोटित, महिलांना 100 मोबाईल वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

सावदा येथील ताई फाउंडेशन तर्फे समाजातील विधवा,अपंग, परितक्त्या, निराधार, घटस्फोटित, महिलांना मोबाईल चे मोफत वाटप करण्यात आले.ताई फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सपकाळे सर यांनी हा समाज विधायक उपक्रम राबविला.[ads id="ads2"] 

      यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विश्वनाथ महाजन,विकी भंगाळे,पत्रकार शाम पाटील,लाला कोष्टी,प्रवीण पाटील,भानुदास भारंबे,दिपक श्रावगे, कैलास लवंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

 यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते सदर गरीब, विधवा,गरजू महिलांना 100 मोबाईल वाटप करण्यात आले,यावेळी आशिष जोशी, साई सपकाळे, संतोष बेदरकर, महेश बेदरकर, जितेंद्र बाविस्कर, सतीश पाटील, सागर चौधरी, कृष्णा संगेले, करिश्मा संगेले,प्रदीप मेढे,संजय  लोणारी,हर्षल सपकाळे या ताई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आदींनी परिश्रम घेतले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!