रावेरच्या शिरपेचात मानाचा तुरा : राष्ट्रीय ज्युनियर, सिनियर व मास्टर पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सोनाली चौधरीला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेरच्या शिरपेचात मानाचा तुरा : राष्ट्रीय ज्युनियर, सिनियर व मास्टर पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सोनाली चौधरीला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक

 रावेरच्या शिरपेचात मानाचा तुरा : राष्ट्रीय ज्युनियर, सिनियर व मास्टर पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सोनाली चौधरीला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक[ads id="ads1"] 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : गुवाहाटी, आसाम येथे दिनांक 20 ते 25 सप्टेंबर 2022 दरम्यान झालेल्या राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या सबज्युनीयर, ज्युनीयर व सिनीयर व मास्टर पॉवरलिफ्टींग स्पर्धेत NATIONAL  POWERLIFTING CHAMPIONSHIP SUB-JUNIOR, JUNIOR, SENIOR, MASTER, MEN & WOMEN AASAM रावेर येथील न्यु ग्लोरी आँफ चॅम्पियन्स कल्पेश महाजन वेटलिफ्टींग अकॅडमी चे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू कल्पेश महाजन यांच्या अकॅडमीची विद्यार्थिनी,माजी सैनिक राजेंद्र चौधरी यांची मुलगी सोनाली चौधरी हिने २०३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. व रावेर, जळगाव सह महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशभरात चमकवले.[ads id="ads2"] 

  सोनाली ही न्यु ग्लोरी आँफ चॅम्पियन्स कल्पेश महाजन्स वेटलिफ्टींग अकॅडमी चे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू कल्पेश महाजन यांच्या अकॅडमी मध्ये सराव करत होती.तसेच रावेर येथील स्वामी विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज,रावेर ची विद्यार्थिनी आहे.

हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना


सोनाली ला कल्पेश महाजन सर,लखन महाजन सर,जयंत पाटील सर,नितीन महाजन सर,महिला प्रशिक्षिका प्रियंका महाजन मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सोनाली चौधरी च्या यशाने रावेर,जळगावसह संपूर्ण राज्यभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!