मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरातील बेलसवाडी, कर्की, नायगाव. नरवेल, धामणदे, अंतुर्ली गावात येथे निळे निशाण सामाजिक संघटनेचे जनसंपर्क अभियानास सुरुवात करण्यात आले.[ads id="ads1"]
निळे निशाण सामाजिक संघटनेचे मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागात जनसंपर्क अभियानांतर्गत अनु. जाती / जमाती, भटके विमुक्त व इतर गोरगरिबांच्या समस्या जाणुन घेतल्या तसेच संघटनेने बौध्द समाजातिल विधवा - घटस्पोटीतांचा २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिनी पुनर्विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून त्या संदर्भात स्तविस्तर माहिती देण्यात आली.[ads id="ads2"]
त्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे, जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम, फैजपुर विभाग प्रमुख भगवान आढाळे, बबलु मेढे, अंतुल कोसोदे, अनेकत मेढे, नितेश सवर्णे, शुभम मेढे, दिपक शिरतुरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना