या मागील कारण म्हणजे पासेस काढ़ण्यासाठी मुलांची स्वतंत्र खिडकी आणि मुलींची स्वतंत्र खिडकी उघडी असते.पण मुलींची खिडकी बंद असल्यामुळे,मुल आणि मुली यांची एकाच रांगेत गर्दी दिसुन आली.तेव्हा शाळकरी मुलांच समाधान करण्यासाठी प्रहार दिव्यांग अध्यक्ष विनोद कोळी.आणि प्रहार कार्यकर्ते यांनी आगार व्यवस्थापक यांची भेट घेतली असता,त्यांनी सांगितले की 5 वी ते 12वी च्या मुलींसाठी अहिल्याबाई होळकर ची फ्री पासेस ची योजना आहे.[ads id="ads2"]
या योजने मधे मुलींना फ्री पासेस चा लाभ मीळतो. आणि आम्ही प्रत्येक शाळेतील मुलींची पासेस ची जबाबदारी घेऊन त्या शाळेत स्वत हा जाऊन फ्री पासेस चा कम्प घेण्याचे आगार व्यवस्थापक श्री,निलेश बैडकुळे यांनी यावेळी आश्वासन दिले. त्या ठिकाणी उपस्थीत प्रहार दिव्यांगतालुका अध्यक्ष विनोद कोळी.तसेच दिव्यांग संघटना कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.


