यावेळी भाजपा महिला आघाडी, रावेर यांच्यातर्फे “सदृढ बालक बालिका स्पर्धा” च्या बालकांना खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व बक्षिस देऊन गौरविण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, किशोरवयीन मुली यांच्या मार्फत सादर करण्यात आलेल्या कलाकृतींचे व खेळांची यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.[ads id="ads2"]
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह कि.मो.उ.सं.प्र श्री.सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.नंदकिशोर महाजन, श्री.प्रल्हाद पाटील, श्री.भरत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस श्री.सी.एस.पाटील सर, मा.पं.स.सभापती सौ.कविता कोळी, महिला आघाडी अध्यक्षा सौ.रेखा बोंडे, श्री.पी.के.महाजन, श्री.वासुदेव नरवाड़े, श्री.जुम्मा तडवी, श्री.जितेंद्र पाटील, श्री.सुनील पाटील, श्री.संदीप सावळे, श्री.हरीलाल कोळी, श्री.महेश पाटील, सौ.भारती पाटील, श्री.शुभम पाटील, यावल महिला आघाडी अध्यक्षा सौ.जयश्री चौधरी, सौ.गोमती बारेला, सौ.वैशाली झाल्टे ई. उपस्थित होते.
हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
हेही वाचा : - रेल्वेतून पडून रावेर तालुक्यातील आभोडा-जिन्सी येथील ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज