मुंजलवाडी ता.रावेर प्रतिनिधी (चंद्रकांत वैदकर)
भारतीय अन्नधान्य महामंडळ सदस्य पदी निवड झाल्याबद्दल संदीप भाऊ सावळे यांचा सत्कार केऱ्हाळा खुर्द गावातील धनगर समाजाकडून करण्यात आला येणाऱ्या आगमनी काळामध्ये धनगर समाजासाठी महत्त्वकांक्षा योजना राबवणार व भाजप शिवसेना सरकार असताना हजार कोटीचा प्रस्ताव करण्यात आला होता.[ads id="ads1"]
व जे आदिवासींना धनगरांना त्यांचे अंमलबजावणी करून सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचे काम करणार त्याचबरोबर आरक्षणाचा विषय महायुती भाजप शिवसेना सरकारच्या माध्यमातून धनगर समाजाला आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यामध्ये आरक्षण अंमलबजावणी माननीय श्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन व माजी माननीय खासदार राज्यसभा खासदार डॉ विकासजी महात्मे साहेब यांच्या माध्यमातून धनगर समाजाला आरक्षण अंबलबजावणी होऊन या योजना धनगर समाजाच्या पर्यंत व सर्व सामान्य पर्यंत पोहोचवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटेबद्ध राहिल व सर्व सामान्य घटकाला सूचित वंचित पीडित घटकाला न्याय देण्यासाठी काम करणार असे संदीप भाऊ सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
त्यावेळेस उपस्थित श्री स्वप्निल सोनवणे, दिलीप सोनवणे, नारायण पाचपोळे , रोहित बावस्कर आत्माराम सोनवणे , कैलास कापडे ,काशिनाथ खेडकर , युवराज सोनवणे , संतोष मराठे , संजय सोनवणे ,मनोहर सोनवणे, दिनकर सोनवणे, मोतीराम सोनवणे , सुनील खेडकर , महेंद्र सोनवणे , सुरेश सोनवणे, रवींद्र सोनवणे , प्रल्हाद सोनवणे, रणजीत सोनवणे, निलेश सावळे, विजय सोनवणे , विजय हाडपे , रामकृष्ण खेडकर, शांताराम सोनवणे,ललित सोनवणे, समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते .
हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
हेही वाचा : - रेल्वेतून पडून रावेर तालुक्यातील आभोडा-जिन्सी येथील ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज