🔹मुलांनी घेतला महापुरुषांचे चित्र रंगविण्याचा आनंद !.....
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर
धरणगांव - आज रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षात पदार्पण केल्या निमित्त शाळेत राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. [ads id="ads1"]
शाळेचे आदर्श शिक्षक संजय गायकवाड यांनी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचे जीवन कार्य सांगून सत्यशोधक समाजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर शाळेतील इयत्ता ३ री ते ५ वी च्या विद्यार्थ्यांची बहुजन महानायकांचे चित्र रंगून रंगभरण स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक बंधू - भगिनी उपस्थित होते.
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे शेतमजूराची आत्महत्या ; परिसरात खळबळ
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना