रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज दि.१० सप्टेंबर शनिवार रोजी कांताई नेत्रालयाच्या वतीने ७० रुग्णाची तपासणी करुण १६ रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी कांताई नेत्रालयाचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करुन माहिती दिली.कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात नेत्रचिकित्सक डॉ. गौरव शिंदे यांनी ७० शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी १६ रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज जळगांव येथे कांताई नेत्रालेय हॉस्पीटलला पाठविण्यात आले.[ads id="ads2"]
कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बबलुशेठ नगरीया, (खान्देश माळी महसंघाचे ) तालुका अध्यक्ष पिंटू महाजन पॅरा लिंगल वॉलेंटीयर्स राजेंद्र अटकाळे, जयेश पाटील ड्रॉव्हर विनोद पाटील यांच्यासह महिला पुरुष शिबीरार्थी मोठया संख्येने उपस्थित होते


