सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील के-हाळा (Kerhala Taluka Raver) येथील रहिवासी असलेले देवानंद ज्ञानेश्वर महाजन याने बाथरूम मध्ये लोखंडी ऐंगलला सुतळीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.[ads id="ads2"]
गजानन रामकृष्ण महाजन यांच्या खबरी वरुन रावेर पोलिसात (Raver Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी सुनिल वंजारी करीत आहे.
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचे ई - केवायसी करून घ्यावे - तहसीलदार उषाराणी देवगुणे
हेही वाचा :- रावेर ते यावल दरम्यानच्या रस्त्यांच्या दयनिय अवस्थेबाबत प्रहारचे प्रांतधिकारी यांना निवेदन..... अन्यथा रस्ता रोकोचा ईशारा
हेही वाचा:- प्रहार दिव्यांग संघटने तर्फे रावेर आगार प्रमुख यांना भेटून विद्यार्थीच्या अडचणी सोडविल्या
हेही वाचा :- आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यास यश : मुक्ताईनगरच्या शासकीय तंत्र निकेतन इमारतीसाठी चार कोटी वीस लाखाचा निधी


