दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी च्या ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


🏮 २३ ऑक्टोबर 2022 / सकाळचे बातमी अपडेट

📣 इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए आता मराठीतून भाषांतर करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या सूचना, 3 विद्यापीठांवर जबाबदारी


📣 भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे, 100 कंझर्व्हेटिव्ह नेत्यांचं समर्थन

[ads id="ads1"] 

📣 Ola चा दिवाळी धमाका ! - कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च


📣 ड्रीम गर्ल 2'ची रिलीज डेट बदलली: चित्रपट आता 29 जून ऐवजी 23 जूनला प्रदर्शित होणार, कार्तिकच्या चित्रपटामुळे घेण्यात आला निर्णय


📣 तब्बल 11 वर्षानंतर न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियात विजय; विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघाचा इतिहास


📣 आज IND-PAK महामुकाबाला; भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता, लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर, लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर  


👮🏻 पोलिस दलात 18 हजार जागांसाठी भरती

उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा..


🗳️ *HP Elections:* भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; मोदी, शाह, गडकरींसह 40 जणांची फौज उतरणार

[ads id="ads2"] 

🚌 *एसटी ताफ्यात नव्या 'लालपरी' दाखल, पहिल्या टप्प्यात 700 बसेस, प्रवाशांची सोय होणार*


🏏 *T20 WC 2022 :* सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा विजय, अफगाणिस्तानला 5 गडी राखून दिली मात


🪙 *Forex Reserves :* भारताचा परकीय चलन साठा दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर


🇮🇹 *इटलीमध्ये नवीन सरकार स्थापन, जॉर्जिया मालिनी पहिल्या महिला पंतप्रधान*


हेही वाचा : विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- SBI Mudra Loan मुद्रा लोन योजनेमार्फत "यांना" मिळणार  एक लाख रुपयांपर्यंत कर्ज

🌞 *महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये उभा राहणार पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, प्रतियुनिटचा दर केवळ चार रुपये*


🧅 *कांदा व डाळीचा पुरेसा साठा, डिसेंबरपर्यंत किमती स्थिर राहण्याची शक्यता*


⚔️ *130 वर्षे जुन्या किर्लोस्कर ग्रुपच्या भावांमधील वाद चव्हाट्यावर; प्रत्येक अकाउंटची होणार तपासणी

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!