दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी च्या महाराष्ट्रातील ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 🎯 *सकाळच्या टॉप घडामोडी : 25 ऑक्टोबर 2022*

▪️सितरंग चक्रीवादळाचा धोका: बंगालच्या किनाऱ्याला आज धडकण्याची शक्यता, IMDचा 5 राज्यांना रेड, तर 2 राज्यांना ऑरेंज अलर्ट


▪️पीएम मोदींची कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी: पंतप्रधान म्हणाले- तुमचे फटाके आमच्या फटाक्यांपेक्षा वेगळे, स्फोटही वेगळे

[ads id="ads1"] 

▪️कुलगुरूंच्या राजीनाम्याचे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात: CM विजयन म्हणाले - RSSच्या शस्त्राप्रमाणे वागत आहेत राज्यपाल आरिफ खान


▪️ऋषी सुनक ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान : 28 ऑक्टोबरला घेणार शपथ, सुनक यांना मिळाला खासदारांचा पाठिंबा


▪️'भारत-पाक' सारखी मॅच 3 महिन्यांपूर्वी आम्हीही जिंकलो: CM शिंदे म्हणतात, मेलबर्नच्या मैदानातही बाळासाहेबांची शिवसेना झळकली


▪️ऐन दिवाळीत महायुतीचे फटाके: मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी 'मनसे' कार्यालयाला भेट दिल्याने चर्चेचे वारे!

[ads id="ads2"] 

▪️आमदार भास्कर जाधव यांना दिलासा: पुणे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर, राणेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप


▪️निवडणूक आयोगासह इतर संस्था काबीज केल्या: पंतप्रधानांकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात...!


▪️सॅमसंग गॅलक्सी A04e लाँच: 5,000 mAh बॅटरी, 4GB RAM अन् 13MP ड्युअल कॅमेरा असलेला बजेटमधील स्मार्टफोन

👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

▪️एकरमॅनच्या अर्धशतकी खेळीनंतरही नेदरलँडचा पराभव: बांग्लादेशचा रोमांचक विजय, 9 धावांनी मिळवला विजय


▪️प्रभासच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मिळाले सरप्राईज: मेकर्सनी 'आदिपुरुष'चे नवीन पोस्टर केले रिलीज, यूजर्स म्हणाले – जय 


📣 ऋषी सनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान , भारतीय वंशाची व्यक्ती पहिल्यांदाच पंतप्रधानपदी 


📣 देशाच्या प्रत्येक भागावर केंद्राची नजर: सर्व पोलिस ठाण्यांना सीसीटीव्हीने जोडणार, राज्यांना देणार अलर्ट


📣 शिंदे सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे लांबडाच्या घरच आवतन आहे , जेवल्याशिवाय खर मानायचं नाही - शरद पवार 


📣 केंद्र सरकार अशा बनावट कस्टमर केअर नंबर्सना लगाम घालणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने कंपन्या व अ‍ॅप्सना त्यांचे योग्य कस्टमर केअर नंबर्स फक्त प्लॅटफॉर्मवर ठेवण्यास सांगितले आहे. 


📣 इतर सर्व नंबर्स काढून टाकण्याचे आदेश दिले आहे - तसेच कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या कस्टमर केअर नंबर्सचा वापर करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.


📣 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरु केजीचे वर्ग होणार - 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!