दिनांक 23/10/2022 रोजी रविवारी रावेर येथे संविधान आर्मी चे रावेर तालुका चे वतीने सविधान बचाओ ची बैठक आयोजित करण्यात आली सविधान आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा जगनभाई सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शना खाली विविध विषयावर बैठकीत कार्यकर्ते शी संवाद साधुन चर्चा करण्यात आली बैठकीला आरिफ भाई व राकेश भाई बग्नन प्रमुख म्हणून उपस्थित होते.[ads id="ads1"]
बैठकीत सुत्रसंचालन मा अशोक अटकाळे सविधान आर्मी रावेर तालुका अध्यक्ष यांनी केले बैठकीत मा जगनभाई सोनवणे यांनी अंलपसंख्यान आदिवासी सेल व युवा सविधान आर्मीचे कार्यकारणी ची नियुक्ती केली ती खालील प्रमाणे अलपंसंख्यान शहर कार्यकारणी रईस मौलाना अध्यक्ष खलिल भाई शेखख मिस्तरी उपाध्यक्ष शेख चाँद भाई सचिव आदिवासी सेल हनिफ तडवी अध्यक्ष ईसमाईल तडवी उपाध्यक्ष उखाभाई तडवी सचिव राजु तडवी सहसचिव अहमद तडवी युवा कार्याध्यक्ष कार्यकारणी रावेर तालुका मोसीमभाई सचिव मोसीम खान सहसचिव डि के भालेराव कार्याध्यक्ष प्रमोद लहासे कोषाध्यक्ष वरिल प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या.[ads id="ads2"]
त्यावेळेस सविधान आर्मीचे प्रमुख पदाधिकारी एकनाथ गाढे सिध्दार्थ झाल्टे अशोक अटकाळे भिमराव हिवरे इरफान तडवी लालखा तडवी हमीद तडवी समीर भाई शेख गफ्फार तडवी चाँदखा तडवी अँडकेट दिपक तायडे तसेच सामाजिक कार्यकर्ते के सी गाढे यांची उपस्थित होती बैठकीत चे आभार युवा जळगाव जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ झाल्टे यांनी मानले व बैठक समाप्त करण्यात आली.
👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत