🎯 संपूर्ण महाराष्ट्रासह,देशातील बातमी अपडेट
▪️ कर्जमाफी, पोलीस भरती आणि नोकर भरतीसाठी प्रयत्नशील! मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
▪️ सीबीआय केसमध्ये जामीनासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव, 11 नोव्हेंबरला होणार सुनावणी
▪️ रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा मोठा धमाका करु; बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा
[ads id="ads1"]
▪️ राज ठाकरे-मिलिंद नार्वेकर सोबत येणार का?: CM शिंदेंचे सूचक वक्तव्य- समविचारी पक्षांची संख्या वाढतेय; मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
▪️ प्रतिज्ञापत्रांवरुन शिवसेना कुणाची हे ठरणार नाही: देवेंद्र फडणवीसांचा दावा, म्हणाले- निवडणूक आयोगाचे स्वत:चे काही नियम आहेत
▪️ काँग्रेसमध्ये 50 टक्के पदे तरुणांना: अध्यक्ष होताच खरगेंची घोषणा- अर्धी पदे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना देणार
▪️ केजरीवालांची सूचना- नोटांवर छापावे लक्ष्मी-गणेशाचे चित्र: दिल्लीचे CM म्हणाले- दोन्हींचा आशीर्वाद राहिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल
▪️ ईरानमधील शिराज शहरामध्ये तीन दहशतवाद्याकडून हल्ला; यामध्ये 15 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले
[ads id="ads2"]
▪️ 2010चा चॅम्पियन इंग्लंडचा आयर्लंडकडून पराभव: डकवर्थ-लुईस नियमानुसार सामना 5 धावांनी गमावला
▪️ अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामना रद्द: मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय, दोन्ही संघांना मिळतील 1-1 गुण
▪️ अभिनेता अक्षय कुमारने अजय देवगणला टाकले मागे: रामसेतूचे ओपनिंग कलेक्शन थँक गॉडपेक्षा दुप्पट
हेही वाचा : रावेर तालुक्यातील एका गावातील महिलेचा राहत्या घरात एकाने केला विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
🏆 भारताचा आज दुसरा टी-20 सामना..!
✒️ चीनमध्ये परत आला कोरोना, पुन्हा लॉकडाऊन; चीनच्या वुहान येथील हनयांग जिल्ह्यात तब्बल 9 लाख लोकांना काल 26 तारखेपासून घरात राहण्याचे दिले आदेश
✒️ पाऊस गेला, आता राज्यात अचानक गारठा वाढला; महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान 12.3 अंश सेल्सिअस, सरासरीच्या तुलनेत 3.2 अंश कमी
✒️ प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी मेटाव्हर्समध्ये पाऊल ठेवणार, व्हर्च्युअल स्पेसमध्ये पाऊल ठेवणारी रिलायन्स ही पहिलीच कंपनी ठरणार
✒️ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा घेतला निर्णय
✒️ महाराष्ट्र शासनाकडून अखेर पोलीस भरतीचा जीआर जारी, शासनाच्या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदं भरली जाणार
✒️ युनिलिव्हर कंपनीने Dove, Nexxus, Suave, TIGI, TRESemme एअरसोल ड्राय शाम्पू बोलावले माघारी; त्यातील बेंझीनमुळे ब्लड कॅन्सरचा धोका असल्याचा केला दावा
✒️ व्हॉट्सॲप 25 ऑक्टोबरला तांत्रिक त्रुटींमुळे 2 तास बंद पडले असल्याची कंपनीने दिली होती माहीती, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून व्हॉट्सॲप हॅक झाल्याचा संशय व्यक्त
✒️ राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांशी संवाद साधताना माहीती
✒️ फिलिप्स कंपनी जागतिक स्तरावर सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी एका निवेदनात दिली माहीती
✒️ 'सैराट'फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा 'घर बंदूक बिरयानी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित


