रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भरधाव आयशरने दिलेल्या धडकेने दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी आयशर चालकाविरोधात रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]
दुचाकीस्वार तरुण जखमी
रावेर शहरातील (Raver City) रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावरील (Raver-Burhanpur Road) तुराब अली ट्रेडर्ससमोर (Turab Ali Traders) रविवार, दिनांक 16 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता भरधाव आयशर (आर. जे. 14 जी. एच. 8649) ने जोरदार धडक दिल्याने [ads id="ads2"] तक्रारदार गौरव दिलीप महाजन वय 28 वर्षे , रा.खानापूर, ता.रावेर(Khanapur Taluka Raver Dist Jalgaon) यांचा दुचाकीस्वार भाचा मयूर महाजन जखमी झाला. या प्रकरणी आयशर चालकाविरोधात रावेर पोलिसात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अतुल तडवी करीत आहेत.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)