डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्ताने नांदगाव शहरांमधील आंबेडकर नगर मध्ये विद्यार्थ्यांना वही पेन व मिठाईवाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्ताने  नांदगाव शहरांमधील आंबेडकर नगर मध्ये विद्यार्थ्यांना वही पेन व मिठाईवाटप

नाशिक जिल्हा प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) जिल्ह्यातील नांदगाव शहरांमधील आंबेडकर नगर येथील विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्ताने कपिल तेलोरे यांच्या हस्ते वही पेन व मिठाई वाटप करण्यात आले.[ads id="ads1"] 

     आज दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी गुरुवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणा दिनाचा 87 वा वर्धापन दिनानिमित्ताने नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे व अंजुम सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव शहरातील आंबेडकर नगर मधील विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप आमदार कांदे यांचा प्रतिनिधी कपिल भाऊ तेलुरे यांनी आंबेडकर नगर येथे धर्मांतर घोषणा देत साजरा केला.[ads id="ads2"] 

    याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना वही पेन व मिठाई वाटप करण्यात यावेळी अविनाश पवार शाखाप्रमुख, विनोद अहिरे उपशाखाप्रमुख, गणेश पवार, सुनील कापडणे आदि कार्यकर्ते. उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!