पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवर अवैध वसुलीचा भांडाफोड; एकनाथ खडसेंची अचानक तपासणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवर अवैध वसुलीचा भांडाफोड; एकनाथ खडसेंची अचानक तपासणी

मुक्ताईनगर येथिल महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवर प्रति वाहन १ ते २ हजारो रुपयाची RTO कडून अवैध वसुली करत लाख रुपयांची माया गोळा केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून वजन काट्यातही मोठी तफावत आढळून आली आहे. [ads id="ads2"]  

आ. एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांसह स्वतः RTO बनून तपासणी केली असता प्रकार उघड झाला आहे. चेक पोस्टचा मनमानी अवैध वसुलीचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!