नांदगाव जि.नाशिक प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल)
हेडलाईन - कलर्स मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय असलेली मालिका "सुंदर मनामध्ये भरली" या मालिकेने तब्बल सातशे भाग पूर्ण केल्या असून या निमित्ताने मालिकेच्या सर्व टीमने सेलिब्रेशन केले.[ads id="ads1"]
टीव्हीवरील कलर्स मराठी या वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे सुंदर मनामध्ये भरली या मालिकेने तब्बल आजपर्यंत 700 भाग पूर्ण केले असून लॉकडाऊन मध्ये देखील त्यांचे काम सुरू होते या निमित्ताने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या सर्व टीमने सेलिब्रेशन केले. यावेळी सेटवर उसाची आणि आनंदी वातावरण होते. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून अजून यापुढे 7000 भाग आम्ही पूर्ण करू असा विश्वास या मालिकेचे टीमने यावेळी व्यक्त केला.[ads id="ads2"]
सुंदरा मनामध्ये भरली ही एका वजनदार मुलीची गोष्ट असून या कथेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.
या मालिकेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मालिकेतील ललिता नावाची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक हिने प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. या तर मालिकेत एक लहान मुलगी देखील मुख्य भूमिकेत असून ती प्रतीक्षा मुलीची म्हणजेच आदिराची भूमिका साकारत आहे. सेटवर खूप खूप एन्जॉय करत असल्याची भावना आदीरानी व्यक्त केली.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
तसेच या मालिकेतील दौलत या खलनायकावर देखील प्रेक्षकांनी नायक नायिका इतकच प्रेम केलं. दौलत नावाचा तरुण तडफदार आणि उत्साही अशी व्यक्तिरेखा साकारताना खूप मजा आली अशी भावना ऋषिकेश शेलार यांनी व्यक्त केली.

