जयहिंद लोकचळवळ यांच्याकडून आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री येथे संगणक सुपूर्द

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 🔸आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रयत्नांना यश!.....

 धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगांव - आमदार डॉ. सुधीर तांबे हे शैक्षणिक चळवळ साठी सतत कार्य करत असतात. तसेच शिक्षक व त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न करत असतात. आपल्या कार्यात नेहमीच योग्य पाऊल उचलत ते सिद्ध होई पर्यंत प्रयत्न करत असतात. [ads id="ads1"] 

  पिंप्री ता धरणगाव येथील आदर्श प्राथमिक शाळेसाठी आज दि 11 ऑक्टोबर 2022 रोजी संगणक प्राप्त झाल्यानंतर मनस्वी समाधान व्यक्त करण्यात आले . मा श्री एस डी गुंजाळ सर यांच्या हस्ते एक संगणक संच संस्थेचे सचिव श्री विनोद चौधरी सर यांना सुपूर्द करण्यात आला . संस्थेच्या वतीने सचिव श्री विनोद चौधरी यांनी आमदार डॉ सुधीर तांबे साहेब व जयहिंद लोकचळवळ यांचे आभार मानले. [ads id="ads2"] 

  यावेळी संस्था सचिव श्री विनोद चौधरी , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ व्ही एम चौधरी , उपशिक्षक , आर आर पावरा सर ,एस के शिंदे सर ,आर एस पाटील सर , एस ए पटेल सर , सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. संगणक मिळाल्या बद्दल विद्यार्थी व शिक्षकां मध्ये उत्साहचे वातावरण निर्माण झाले होते.

मोबाईल नंबर टाकून असा पहा लोकेशन

येथे क्लिक करा

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!