गाव कामगार पोलीस पाटील संघ तालुका अध्यक्षपदी नितीन सांगळे तर सचिवपदी अनिल पाटील यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी राजेंद्र अटकाळे

 रावेर तालुका येथे गाव कामगार पोलीस पाटील संघ राज्य अध्यक्ष  बाळासाहेब शिंदे पाटील, राज्यउपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन पाटील,जळगाव जिल्हा अध्यक्ष नरेंद्र शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली.कार्यकारिणी पुढीलप्रमाणे[ads id="ads1"] 

तालुका अध्यक्षपदी नितीन सांगळे भोर, उपाध्यक्षपदी रईस जाफर तडवी कुसुंबा खु।। कार्यध्यक्ष विजय पाटील खिरोदा प्र रावेर सचिवपदी अनिल पाटील सिंदखेडा निंभोरा  पो.स्टे.विभागिय अध्यक्ष योगेश्वर महाजन,विभागिय उपाध्यक्ष प्रमोद पाटील भामलवाडी,सावदा पो.स्टे.विभागिय अध्यक्ष योगिराज पाटील कोचुर उपाध्यक्ष राजेश कोलते वाघोदा खु।।, मार्गदर्शक विनोद पाटील मोरगाव बु।। किरण पाटील पुरी...[ads id="ads2"] 

   यासह रावेर,निंभोरा,सावदा पोलीस स्टेशन या परीसरातील पोलीस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते.या सर्वांची निवड बिनविरोध पद्धतीने करण्यात आली....

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी

हेही वाचा :- विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी रावेर तालुक्यातील विवरे बु येथे क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरविरुद्ध  निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

रावेर तहसिल कार्यालय येथे नायब तहसिलदार संजय तायडे साहेब यांच्या हस्ते फुलगुच्छ देउन अध्यक्ष नितीन सांगळे पो.पा.यांचा सत्कार करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!