रावेर येथील तहसिल कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांचा विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर येथील तहसिल कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवक संघटना , महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये एक दिवसीय लाक्षणीक धरणे आंदयोलन करण्यात आले.[ads id="ads1"] 

 यावेळी संघटनेच्यावतीने विविध मागण्या करण्यात आल्या रोजगार सेवक यांना फिक्स मानधन देण्यात यावे , दि. 2 / 5 / 2011 च्या अर्धवेळशासननिर्णय रदद् करून तो पुर्णवेळ करण्यात यावा, रोजगार सेवकांचे मानधन हे त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करावे , रोजगार सेवकांना पदावरून काढण्याचा अधिकार ग्राम सभेला न देता तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावा , मंजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी स्मॉट फोन व नेट पॅक रिचार्ज देण्यात यावा , [ads id="ads2"] 

ग्राम रोजगार सेवकांना विमा संरक्षण देण्यात यावे , वयोवृद्ध ग्राम रोजगार सेवकांच्या वारसांना रोजगार सेवक म्हणुन नियुक्त करावा , रोजगार सेवकांना नियुक्ती ठिकाणच्या ग्रा.पं मध्ये रोहयोचे काम सुलभ होण्यासाठी टेबल , खुर्ची देण्यात यावी ,

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी

हेही वाचा :- विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी रावेर तालुक्यातील विवरे बु येथे क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरविरुद्ध  निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 शासन निर्णय 2013 नुसार रोजगार सेवकांना प्रवास भत्ता व अल्पोहार भत्ता ( TADE) लागु कराव्या . वरील सर्व मागण्या 2008 पासून ग्रामपंचायत स्तरावर काम करत असुन वेळोवेळी शासनस्तरावर लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदयोलन करून ही दुर्लक्ष कराण्यात येत आहे , असा आरोप ग्राम रोजगार सेवक संघटनेने केला आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!