गुजरात वापी येथे व्यवसायानिमित्त स्थायीक झालेल्या किशोर गाढे व संजय गाढे यांच्या वडीलांचे त्यांच्या गावी अटवाडे येथे 29 सप्टेंबर रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. गावाची ओढ असल्याने त्यांच्या वडीलांनी गाव सोडलेच नाही. मुलांना नकार देत ते अटवाडे येथेच कायम वास्तव्य करीत होते.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
वडीलांची स्मृती कायम रहावी व समाजासाठी हिताचे कार्य व्हावे हा उदात्त हेतू मनात ठेवत दोघ भावंडानी नागरीकांची तृष्ण भागविण्यासाठी बस स्थानकावर वाॅटर फिल्टर बसवून त्याचे लोकार्पण केले. [ads id="ads2"]
प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गणेश धनायते, किरण कोळी, नरेंद्र करवले, भागवत मिस्तरी, युवराज गाढे, विश्वनाथ करवले, अशोक महाजन, साहेबराव सावकारे, पिंटू महाजन, विशाल महाजन, राहूल पाटील, गोविंदा पाटील, अविनाश कोळी, कैलास महाजन, सतिष महाजन, शालीक करवले, विठ्ठल महाजन, संतोष महाजन, राहूल गाढे, विकुल महाजन, बाळू करवले, प्रकाश गाढे आदी उपस्थित होते.