अखिल भारत जर्नलिस्ट फेडरेशन ची रविवारी महत्वाची बैठक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल प्रतिनीधी(फिरोज तडवी) अखिल भारत जर्नलिस्ट पत्रकार संघटनेची महत्वाची बैठक दि . ९ रविवार रोजी जळगाव येथे आयोजीत करण्यात आली आहे तसेच या बैठकीत जळगाव जिल्हातिल सर्व सघटनेचे पदधिकारी बांधवांनी उपस्थिती राहावे असे आवाहन ABJ F उत्तर भारत सेक्रेटरी डॉ .शरीफ बागवान यांनी केले आहे.[ads id="ads2"]  

   तसेच . संघटने बाबत विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे यासाठी संघटनेचे पद अधिकारी यांची उपस्थित अवश्य असावी तसेच संघटने मार्फत संघटनेच्च्य सभासदांना विविध पद देण्यात येणार असून पत्रकारांच्या न्याय व हक्क अधिकारांसाठी व संघटनेचे कार्य व धोरण या बाबत विचार विनिमय केला जाईल.

https://www.suvarndip.com/2022/10/sd-news_69.html

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

 आणि पत्रकारांच्या मागण्या संघटने मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पाठ पुरावा करण्याचे कार्य केलें जाईल, यासाठी मुख्य कारण संघटनेचा आहे तरी ABJF अखिल भारत जर्नलिस्ट फेडरेशनचे पदअधिकारी यांनी येण्यास भाग पाडवे असे आवाहन संघटने मार्फत केले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!