यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील फैजपूर शहरातील साई नगर येथे राजूदादा तडवी इंजिनिअर यांचे कार्यालयात काग्रेस पार्टी चे वतीने महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस फूल हार टाकुन जयंती साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
याप्रसंगी नगरसेवक श्री केतन कीरंगे, राजूदादा तडवी इंजिनिअर यांनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आपले विचार व्यक्त केले तसेच मुदस्सर सर व अजय मेढे यांनी पण आपले विचार व्यक्त केले.[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश गुरव सर यांनी केले याप्रसंगी शहर अध्यक्ष रियाज भाई, नगरसेवक केतन कीरंगे, जील्हा सरचिटणीस रामाराव मोरे गणेश गुरव सर ,एन एस यू आय जिल्हा उपाध्यक्ष हर्षल दाणी, राजूदादा तडवी,
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
आसीफ मेकॅनिक, डॉ दानीश, युवक तालूका सरचिटणीस अजय मेढे, मुज्जमील काझी, मनोहर नेमाडे, एजाज सर, सरफराज तडवी सर, समीर तडवी, आशीफ तडवी, तडवी सर, चंदू तायडे व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.