रावेर येथे निळे निशाण सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  

रावेर येथे निळे निशाण सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)    दि .२०/१०/2022 रोजी रावेर येथील  कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह रावेर येथे निळे निशाण सामाजिक संघटनेची तातडीची बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यात संघटनेच्या संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्यावर ज्या प्रमाणे कटकारस्थान करून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा आरोप पदाधिकारी यांनी बैठकीत केला.[ads id="ads1"] 

   तरी कायद्यावर आम्हाला विश्वास असल्याने पोलीस प्रशासनवर विश्वास आहे की पोलीस प्रशासन चौकशी करून सत्यता समोर आणल्या शिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे तरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात येते की पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे . अश्या सूचना यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आल्या.[ads id="ads2"] 

   तसेच करिता कार्यकर्त्यांनी संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांची ताकद बना ही चर्चा करण्यात आली त्याप्रमाणे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्य करत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करून कार्य करत रहावे अश्या सुचना देण्यात आल्या तसेच संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली " हर घर आंबेडकर " या अभियानास सुरुवात करावी असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.

हेही वाचा :- दुचाकीच्या समोरा-समोर झालेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू तर दोन जण जखमी ; सावदा ते कोचूर दरम्यानची घटना

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

       त्याप्रसंगी संघटनेचे जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , नियोजन समिती उपाध्यक्ष सुनिल हंसकर , नियोजन समिती महासचिव सदाशित निकम , महिला मंच जळगाव जिल्हा प्रमुख नंदाताई बाविस्कर , महिला मंच नाशिक जिल्हा प्रमुख किर्तीताई तायडे , फैजपुर विभाग प्रमुख भगवान आढाळे , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , वाहतुक शाखा रावेर तालुका अध्यक्ष शरद तायडे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय बोरसे ( धनगर ) , यावल तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे , रावेर शहर अध्यक्ष अजय छपरीबंद , यावल तालुका युवक उपाध्यक्ष इकबाल तडवी , रावेर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ( कोळी ), ता .उपाध्यक्ष अनिल वाघ ( धनगरा ) , ता .उपाध्यक्ष शरद बगाडे , ता . संपर्कप्रमुख नारायण सवर्णे , ता . युवक उपाध्यक्ष विलास तायडे, संजय तायडे , सुनिल बारेला , मांगीलाल भिलाला , शारदाताई बेलदार , नलुबाई सोनवणे , ताराबाई जावे , सावित्रीबाई हंसकर , हसिनाबाई तडवी , पदमबाई पाटील , रेखाबाई तायडे ,जितेंद्र सावळे , निलेश लोखडे , प्रदीप महाले , कमलेश ठाकूर , राजेंद्र सवर्णे , शामराव अटकाळे , तेजस मोरे , अमोल दांडगे , तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!