रावेर (सुवर्णदिप वृत्तसेवा) दि.21 रोजी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल सभागृहामध्ये दु.1. वाजता सत्ता संपादन मेळावा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. रेखाताई ठाकूर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा. अशोक भाऊ सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष मा. सर्वजीत बनसोडे, प्रदेश उपाध्यक्ष मा. प्रियदर्शी तेलंग, मा. युवक प्रदेश सदस्य शमीभा पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. चंद्रमणी लभाने, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष एडवोकेट मा.रविकांत वाघ,[ads id="ads1"]
जळगाव जिल्हा पूर्व अध्यक्ष मा. विनोद भाऊ सोनवणे, जळगाव जिल्हा पश्चिम अध्यक्ष मा. प्रमोद इंगळे, जळगाव जिल्हा महासचिव मा.दिनेश भाऊ ईखारे, जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष मा.विजय पवार, जळगाव जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, महासचिव जरीना ताई तडवी, वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष मा. बाळू शिरतुरे, यावल तालुका अध्यक्ष मा. भगवान मेघे, [ads id="ads2"]
मुक्ताईनगर महासचिव मा.दिलीप पोहेकर, जामनेर तालुका अध्यक्ष मा.सचिन सुरवाडे, बोदवड तालुका अध्यक्ष मा. सुपळा भाऊ निकम, वंचित बहुजन आघाडी महिला रावेर तालुका अध्यक्षा सौ. गायत्री कोचुरे, कामगार जिल्हाध्यक्ष मा.बालाजी पठाडे, मा.रतन भालेराव, मा.देवदत्त मकासरे इत्यादी पदाधिकारी स्टेजवर उपस्थित होते.


