यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून दि.७ ऑक्टोंबर रोजी सदर प्रकारे अन्याय झालेल्या पत्रकार जितेंद्र कुलकर्णी सोबत सातपुडा जर्नलिस्ट असोशियनचे अध्यक्ष तथा साप्ताहिक लेवाजगत वृत्तपत्राचे संपादक शाम पाटील,पत्रकार प्रविण पाटील,दीपक श्रावगे,रवींद्र हिवरकर,[ads id="ads2"]
आत्माराम तायडे,राजू दिपके,साजिद उर्फ मडा,युसुफ शाह,दिलीप चांदलकर,फरीद शेख व कोचुर येथील पत्रकार कमलाकर पाटील,पंकज पाटील,राजेंद्र भारंबे चिनावल यांनी गुन्हेगाराविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व अन्यायग्रस्त पत्रकारास न्याय मिळावा याकरिता सावदा पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होते.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
सदर प्रकरणी पत्रकार जितेंद्र अशोक कुलकर्णी उर्फ पिंटू कुलकर्णी यांनी सावदा पोलिस ठाण्यात समक्ष हाजर होवून दि.८ ऑक्टोंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून सामनेवाला लतेश रमेश सरोदे व त्याचे सोबत असलेल्या नाव गाव माहित नाही अंशाविरुद्ध पनाका रजि.नं.६३६/२०२२ भादवीचे कलम ३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.