निधन वार्ता : गोदाबाई नारायण भालेराव यांचे निधन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (प्रतिनिधी) रावेर येथील गोदाबाई नारायण भालेराव वय ८६ रा. कोळोदे ह.मु.  गुरुदेव नगर,रावेर येथे  दि २१/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्याची अंत्यविधी यात्रा  दि २२/ १०/ २०२२ रोजी सकाळी १० वाजता गुरुदेव नगर, रावेर येथुन निघणार आहे
   त्यांचे पश्चात दोन मुले ,सुना व नातवंडे असा परिवार आहे.
      त्या सामाजिक कार्यकर्ते मगन भालेराव व अरुण (भालेराव पेंटर) यांच्या मातोश्री होत्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!