रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे शिवारातील तापी नदीपात्रात इलेक्ट्रिक मोटरचे काम करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे शिवारातील तापी नदीपात्रात इलेक्ट्रिक मोटरचे काम करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे (Puri Golwade Taluka Raver) शिवारातील तापी नदी (Tapi River) पात्रात १ ऑक्टोंबर २२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेच्या सुमारास पुरी गावातील (Puri Golwade Taluka Raver) रहिवाशी शुभम विजय गोंड वय (२४) हा युवक इलेक्ट्रिक मोटर चे काम करीत असताना अचानक शॉक लागून पाण्यात बुडून मृत स्थितीत आज सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास अथक प्रयत्न करून ज्ञानेश्र्वर बेलदार यांनी पाण्यात उतरून सदर इसमाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.[ads id="ads1"] 

रावेर तालुक्यातील पुरी (Puri Golwade Taluka Raver) गावातील पोलिस पाटील (Police Patil) किरण पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टेशनला (Nimhhora Police Station) खबर दिल्याने अकस्मात मृत्यू २१/२२ सीआरपीसी १७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"] 

  ग्रामीण रुग्णालय रावेर (Raver Rural Hospital) येथे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी

हेही वाचा :- विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी रावेर तालुक्यातील विवरे बु येथे क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरविरुद्ध  निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

निंभोरा पोलिस (Nimbhora Police Station) स्टे.चे स.पोनि श्री.गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे का.गणेश सुर्यवंशी,पोलिस नाईक ईश्वर चव्हाण हे करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!