अवघ्या काही तासातच दुसऱ्या बसला भीषण आग लागली, वाहकाच्या प्रसंगावधानाने जिवीत हानी टळली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

नाशिक जिल्हा प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल)

आज पहाटे सकाळी नाशिक येथे दुर्घटना घातल्यानंतर आता आणखी एक बातमी हाती आली आहे. नाशिक येथील बस दुर्घटनेची घटना ताजी असताना सप्तशृंगी गडाजवळील टोल नाक्याजवळ एसटी बसला शॉर्टसर्किटने आग लागली असल्याची घटना आज दिनांक8 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे.[ads id="ads1"] 

   सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतच्या टोल नाक्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला आग लागली असून चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी खाली उतरल्याने सर्व पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान वाघ यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवून तातडीने नियंत्रण कक्षाला भेट दिली आहे. [ads id="ads2"] 

  या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, स्वयंसेवक विश्वस्त, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन फायरिंग दृष्टागण मदतीने ही आग विझवली आहे. दरम्यान नाशिक येथील घटना ताजी असताना आणखी एका बसला आग लागण्याची ही घटना हाती आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!