धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे एन एफ एस एम अंतर्गत पीक प्रात्यक्षिक रब्बी ज्वारी फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटपाचा कार्यक्रम संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगांव - बाभूळगाव येथे धरणगाव कृषी विभागा मार्फत फुले रेवती ज्वारीचे बियाणे 100 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले या वेळी कार्यक्रमाला बाभूळगाव सरपंच अनिता सुरेश भालेराव, सुरेश भालेराव , पत्रकार विकास पाटील व गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी गावातील बचत गटातील महिलांना प्रथम प्राधान्याने बियाणे वाटप झाले.  [ads id="ads1"] 

              या प्रसंगी कृषीसेवक चंद्रकांत जाधव यांनी शेतकरी बांधवांना बियाण्याविषयी माहिती देऊन उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे शेवटी शेतकरी बांधवांनी कृषी विभागाचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा : - Jalgaon : रावेर तालुक्यातील विवरे खु येथील शाळकरी विद्यार्थ्यीने बनविले हुबेहुब रेल्वे इंजन

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!