नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल)
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक रोड येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश भाई उन्हवणे यांच्या आदेशाने मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद निमित्ताने नाशिक रोड येथे मिठाई आणि नानकाई वाटप करण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी अनेक मुस्लिम बांधव यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीबाई उन्हवणे, पीपल्स रिपब्लिकन रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरली घोरपडे, खंडू धोत्रे, निलाल शेख,
हेही वाचा : - Jalgaon : रावेर तालुक्यातील विवरे खु येथील शाळकरी विद्यार्थ्यीने बनविले हुबेहुब रेल्वे इंजन
शकील शेख, भय्यानुरा शेख, युनुस शेख, शौकत मांसुरी, इरफान शेख, इम्रान शेख, रशीद मणियार, अशीद शेख, इक्बाल शेख, मुबीन खान, दादा निर्मळ, राजनी निकाळे, रवी पगारे, जय गायकवाड आदी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


