शाळकरी विद्यार्थ्यीने बनविल हुबेहुब रेल्वे इंजन
विवरे ता.रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे खु ॥ येथील राहुल नरेंद्र गाढे या शाळकरी विद्यार्थ्यांने टाकाऊ वस्तु पासुन हुबेहुब रेल्वेचे इलेक्ट्रीक इंजिन बनविले आहे.[ads id="ads1"]
राहुल नरेंद्र गाढे याला लहान पणापासुन माती व टाकाऊ वस्तु पासुन बनविण्याचा छंद होता . त्यांने रेल्वेचा प्रवास करतांना इलेक्ट्रीक इंजिन पाहीले व त्याला हे इंजिन बनविण्याचा संकल्प केला .
https://www.suvarndip.com/2022/10/A-school-student-from-Vivare-madea-perfect-train-engine.html
घरची परिस्थिती हलाकीची असतांना देखील तो सुटीच्या दिवसी कामाला जावुन त्याने त्यासाठी लागणारे साहीत्य, मोटार , गिअर वायरिंग कलर विकत घेवुन हुबेहुब रेल्वेचे इलेक्ट्रीक इंजिन बनविले आहे.[ads id="ads2"]
त्यामध्ये लावलेली लायटींग , व इलेक्टीकच्या साहाय्याने होणारी हालचाल हुबेहुब इलेक्ट्रीक इंजिन सारखी आहे . त्याला जर शासनाकडून त्याला आर्थिक मदत मिळाली तर हा विद्यार्थीपुढे नावलौकीक करेल यात शंका नाही.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन


