🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
📣 भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये कोकण व विदर्भाच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो.
📣 राज्य सरकारची मोठी घोषणा ! - राज्यात 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, 2 हजार जणांना नियुक्तीपत्र, तर पोलिसांच्या 18 हजार पदांसाठी लवकरच जाहिरात होणार प्रसिद्ध
📣 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या डेवलपमेंट असिस्टंट पदांसाठीच्या परीक्षेचं Admit Card जारी (177 पदे )
[ads id="ads1"]
📣 'मुंबई उच्च न्यायालयाचे' नाव बदलून 'महाराष्ट्र उच्च न्यायालय' करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
📣 महाराष्ट्रात 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मजूर करण्यात येणार - त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना अधिक रोजगाराची संधी उपलब्ध होईल - अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली
📣 दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या 75 टक्के उपस्थिती बाबत शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला
[ads id="ads2"]
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
▪️गुजरातेत 1 आणि 5 डिसेंबरला निवडणूक: निकाल 8 ला, निष्पक्षतेवर ECने म्हटले- क्रिकेटमध्ये अंपायरवरही प्रश्न उपस्थित होतात
▪️जम्मू-काश्मिरात 134 सक्रिय अतिरेक्यांपैकी 83 परदेशी: गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा; यंदा आतापर्यंत 167 अतिरेकी ठार
▪️राजस्थान सीमेत शिरलेला घुसखोर आमचा नागरिक: पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली; BSF ने घुसखोराचा मृतदेह पाक रेंजर्सना सोपवला
▪️केजरीवालांच्या रोड शोमध्ये हाणामारी: 'मुर्दाबाद'च्या घोषणा देताच 'आप' कार्यकर्त्यांनी केली मारहाण; मुख्यमंत्र्यांनी अर्धवट सोडले भाषण
▪️इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार: इम्रान यांच्या पायाला लागल्या 3-4 गोळ्या, रुग्णालयात दाखल; एका खासदारासह 4 जखमी
▪️मस्कच्या एक्स गर्लफ्रेंडचे ट्विटर अकाऊंट गायब: एलन ट्विटरचे मालक होताच अभिनेत्री अंबर हर्डचे ट्विटर बंद; चर्चांना उधाण
▪️परंपरेच्या बाजारात अक्कल विकली: सुप्रिया सुळेंची भिडे गुरुजींवर शेलकी टीका; टिकली लाव म्हणल्यामुळे महिला आयोगाचीही नोटीस
▪️गद्दारांना पाडा: 15 विधानसभा मतदारसंघात तयारीचे उद्धव ठाकरेंचे आदेश; गाेडसे, भुसे, कांदेंच्या मतदारसंघात खास रणनिती
▪️शिंदे सरकारबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य: म्हणाले- शिर्डी अधिवेशनानंतर सरकार कोसळणार, मध्यावधी निवडणुका केव्हाही लागतील
▪️आयफोन युजर्ससाठी मोठी बातमी: भारतातील iPhone वापरकर्त्यांना पुढील आठवड्यापासून 5G सेवा, आयफोन-12 सह या मॉडेलमध्ये सेवा
▪️प्रियांकाच्या 'लव्ह अगेन'चा फर्स्ट लूक आउट: सॅम ह्यूगनसोबत दिसणार केमिस्ट्री, आता फेब्रुवारीऐवजी 12 मे रोजी प्रदर्शित होणार