🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️ तब्येत ठीक नसताना शरद पवार पोहचले शिर्डीत: आजारपणामुळे शिबिरात फक्त पाच मिनिटे बोलले; वळसे पाटलांनी वाचले पूर्ण भाषण
▪️ फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार फोडले: खैरेंच्या दाव्याने खळबळ; 'महाशक्ती'च्या प्रयोगाची पुन्हा चर्चा, पण टीकेनंतर वक्तव्य घेतले मागे
▪️ तोतया मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या स्मारकात स्थान नाही: उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, मे 2023 पर्यंत बांधकाम पूर्ण होणार
[ads id="ads1"]
▪️ शिंदे - पवार भेटीत बरंच काही दडलंय: अमोल मिटकरींच्या दाव्याने राजकीय धुरळा; पण जयंत पाटलांनी केली सावरासावर
▪️ गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न: भुजबळांची टीका; 8 वर्षांपासून लोक 15 लाखांची वाट पाहतायत म्हणत मोदींवर शरसंधान
▪️ मलिकांना ईडीचा धक्का: संपत्ती जप्त करण्यास परवानगी; मुंबईतल्या मालमत्तेसह उस्मानाबादच्या 147 एकर शेतीवर येणार टाच
▪️ औरंगाबादमध्ये धक्कादायक प्रकार: रुग्णांच्या नातेवाइकांकडून हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टर सोडून पळाल्याने नातेवाईक संतप्त
▪️ भारताच्या पहिल्या मतदाराचे निधन: वयाच्या 106व्या वर्षी श्याम शरण नेगी यांनी घेतला अखेरचा श्वास, PM मोदींनी व्यक्त केला शोक
[ads id="ads2"]
▪️ टाटाची वाहन खरेदी 7 नोव्हेंबरपासून महागणार: कंपनीने यावर्षी चौथ्यांदा 0.90% ने किमती वाढवल्या, व्हेरिएंटनुसार असतील दर
व्हिडिओ पहा - शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या शिबिरात उपस्थित मान्यवरांसोबत आ.एकनाथ खडसे यांनी साधला संवाद
▪️ इंग्लंड जिंकला, विश्वविजेता ऑस्ट्रेलिया बाहेर: इंग्लंडने श्रीलंकेवर 4 विकेट्सने मात करून उपांत्य फेरीत स्थान केले निश्चित
▪️ विराटच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केले अनसीन फोटो: फनी अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, यूजर्स म्हणाले- पत्नी असावी तर अशी
▪️ वेस्टिब्युलर हायपोफंक्शन आजाराशी झुंज देतोय वरुण धवन: म्हणाला- जणू शरीरावरील नियंत्रण सुटत चालले आहे
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
📣 येत्या ७ नोव्हेंबर पासून टाटा मोटर्सच्या कंपनीच्या पॅसेंजर गाड्यांच्या - मॉडेलनुसार किमतीत ०. ९% वाढ वाढतात - असे कंपनीकडून सांगण्यात आले .
📣 एक्सिस बँक 5 नोव्हेंबर पासून सर्वसाधारण एफडी गुंतवणूकदारांना 3.50 ते 6.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.25 टक्के व्याज देणार
📣 IND vs ZIM रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, आज रंगणार भारत-झिंबाब्वे सामना.
📣 आता शेतकऱ्यांना घरबसल्या PM फसल बिमा योजनेच्या अंतर्गत मिळवता येईल पिकांची नुकसान भरपाई.
📣 इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या नियमात बदल झाला - आता ग्राहकांनी एका महिन्यात मोफत व्यवहार मर्यादा ओलांडल्यास प्रति व्यवहार 20 रुपये अधिक GST शुल्क भरावे लागेल.