आदिवासी कोळी महासंघा तर्फे मार्गदर्शन शिबीर बैठकीचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) 

सर्व पक्षीय व इतर पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच,सदस्य,समाज बांधवांना कळविण्यात येतेकी, समाजातील प्रमुख समस्यापैकी (जात प्रमाणपत्र )व वैधता प्रमाणपत्र संदर्भात येणाऱ्या समस्या तसेच समाजातील काही विशेष महत्त्वाच्या प्रश्नाबाबत? काही समाज संघटनात्मक बदल व धोरणाबाबत विचार विनिमय, करण्यासाठी जळगाव जिल्हा कर्मचारी संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक, श्री.सोपानअप्पा सपकाळे. [ads id="ads1"] व संजय कांडेलक,यांचे अनमोल मार्गदर्शनाखाली तसेच, जिल्हाध्यक्ष सुभाष सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा मार्गदर्शक, गंभीर दादा उन्हाळे, जिल्हा सल्लागार चंद्रकांत कोळी, जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी, जिल्हा सदस्य विनोद कोळी, हरलाल कोळी, महिला जिल्हाध्यक्ष सुनिता कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी,यांच्या प्रमुख उपस्थिती महत्त्वाची मीटिग दि.१३/११/२०२२ रोज रविवार ठिक ३.०० वा. सुलवाडी रोड ,भगवती मंदिर,ऐनपुर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. [ads id="ads2"] म्हणून तालुका अध्यक्ष मनोहर कोळी, युवक तालुका अध्यक्ष चंद्रकांत कोळी,ता.सरचिटणीस सुपडु मोरे,सहसरचिटणीस नारायण तायडे,संघटक नितीन कोळी,उपाध्यक्ष गफ्फूर कोळी,महिला अध्यक्ष सविता कोळी,युवा उपाध्यक्ष रवींद्र सपकाळे,सचिव ईश्वर कोळी,जयराम कोळी, उत्तम कोळी,किशोर कोळी,पृथ्वी जैतकर, राजेंन्द्र महाले, नितीन सपकाळे,बंटी कोळी,योगेश्वर कोळी,नकुल कोळी,दत्तात्रय कोळी,राजु कोळी,रवी सोनवणे,विक्की कोळी,विनोद कोळी,गोपाल कोळी,संदीप कोळी, आनंदा कोळी,मोहन कोळी,भागवत कोळी तालुका प्रसिद्धी प्रमुख यांनी आवाहन केले आहे.

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!