यावल ( सुरेश पाटील)
यावल तालुक्यातील किनगाव येथील तथा जळगाव येथील भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे पदाधिकारी निलेश प्रकाश अजमेरा यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. [ads id="ads1"]
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांनी ही निवड करण्यात आली.संघटनेच्या माध्यमातून पोलिस प्रशासन व नागरिकांना मदत करणे,संघटनेेचे कार्य तळागाळात पोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु असे प्रसंगी निवड झाल्यावर निलेश अजमेरा यांनी सांगीतले तेव्हा त्यांची या पदावर झालेल्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


