नाशिक जिल्हा प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर साहेब यांची व्हि.जी.एन.टी विभागात बदली झाल्याने आंबेडकरी चळवळीच्या वतीने सत्कार करण्यात आला.[ads id="ads1"]
समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर साहेब यांची व्हि.जी.एन.टी विभागात बदली झाल्याने दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी गुरुवारी आंबेडकरी चळवळीच्या वतीने सत्कार करण्यात आला. [ads id="ads2"]
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे, युगांतर सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवी पगारे सर,BMA ग्रुपचे संचालक मोहनभाऊ अढांगळे, स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार अरुण भालेराव, चंद्रकांत गायकवाड सर, परेश पवार, संजय निकम, विनोद भालेराव, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.